व्हायरल झालेल्या व्हिडीओवर Bacchu Kadu यांचे उत्तर | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर Bacchu Kadu यांचे उत्तर | Politics | Maharashtra | Sarkarnama

काही दिवसांपुर्वी प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांना एका वृद्ध व्यक्तिने अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्या व्यक्तिने बच्चू कडूंना गद्दारांसोबत का गेलात? असा प्रश्न विचारला होता. यावर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0323)

Loading comments...