मंत्र्याचं कामाकडे दुर्लक्ष, निलम गोऱ्हेंचा टोला, विरोधकांनी घेरलं | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

मंत्र्याचं कामाकडे दुर्लक्ष, निलम गोऱ्हेंचा टोला, विरोधकांनी घेरलं | Politics | Maharashtra | Sarkarnama

आज विधान परिषदेत विरोधकांनी राज्य सरकारलं अनेक मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निशाणा साधला. गावित यांनी आदिवासी नागरिकांच्या प्रश्नाकडे केलेल्या दुर्लक्षांवरून निलम गोऱ्हेंनी त्यांना टोला लगावला. तर इतर आमदारांनी गावित यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...