Sadanand Kadam कारवाई, मविआ नेत्यांनी जोडला त्या सभेशी संबध | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago

#SadanandKadam #ramdaskadam #KiritSomaiya #SaiResorts #ED #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #सदानंद_कदम #अनिल_परब #रामदास_कदम
Sadanand Kadam कारवाई, मविआ नेत्यांनी जोडला त्या सभेशी संबध | Politics | Maharashtra | Sarkarnama
रामदास कदम यांचे बंधु सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचे आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...