Maharashtra Budget 2023: मुनगंटीवारांच्या उत्तरावर Nana Patole चांगलेच संतापले, बघा | Sarkarnama

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Maharashtra Budget 2023: मुनगंटीवारांच्या उत्तरावर Nana Patole चांगलेच संतापले, बघा | Sarkarnama

काल शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. अशातच आज विधानसभेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून विरोधकांनी विधानसभेत एकच गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0323)

Loading comments...