Ashwini Jagtap | आमदार होऊन आठवडा उलटण्याआधीच अ‍ॅक्शन मोडमध्ये | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#AshwiniJagtap #Hospital #BJP #MLA #chinchwad #Patients #officer #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Ashwini Jagtap : आमदार होऊन आठवडा उलटण्याआधीच अ‍ॅक्शन मोडमध्ये
भाजपच्या आश्विनी जगताप या नुकत्याच चिंचवडच्या आमदारपदी विराजमान झाल्या आहेत. आमदार होताच आश्विनी जगताप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच त्यांनी एका हॉस्पिटलची पाहणी केली आणि तेथील दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलच झापलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...