Chinchwadमध्ये धक्काबुक्की तर Kasbaमध्ये मारहाण ; पोटनिवडणुकीची स्थिती live

1 year ago
1

Chinchwadमध्ये धक्काबुक्की तर Kasbaमध्ये मारहाण ; पोटनिवडणुकीची स्थिती live
कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पोटनिवडणुक जाहीर झाल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असताना आज मतदानाच्या दिवशीही चिंचवड मध्ये २ गट भिडल्याचे पाहायला मिळालंय. नेमकं कसबा आमि चिचंवडमध्ये काय घडतंय ते पाहूयात.
#KasbaByElection #HemantRasne #RavindraDhangekar #NCP #BJP #MVA #Politics #kasbaelectionlive #MarathiNews​ #Live​ #kasbabypollelection #kasbapeth #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #Rahulkalate #Chinchwad #bypollelection #NanaKate #MVA #NCP #kasbaelectionlive #ChinchwadByElection
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...