Viral Audio Clip | बघा, Jitendra Awhad आणि Mahesh Aaher प्रकरण काय आहे? | Politics | Sarkarnama

1 year ago

#JitendraAwhad #MaheshAaher #AudioclipViral #Sarkarnama​
Viral Audio Clip | बघा, Jitendra Awhad आणि Mahesh Aaher प्रकरण काय आहे? | Politics | Sarkarnama
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला संपवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांनी ठाणे महानगपालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. बघा नेमकं प्रकरण काय आहे.

#Viral #AudioClip #TMC #Politics #Maharashtra #NCP #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Viral Audio Clip | jitendra Awhad | Mahesh Aaher | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0223)
(NP0223)

Loading comments...