बघा काय आहे क्लिपमध्ये?, प्रचारासाठी पैसै वाटल्याचाही उल्लेख | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama #ViralAudioCall #Kasba #Chinchwad​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

बघा काय आहे क्लिपमध्ये?, प्रचारासाठी पैसै वाटल्याचाही उल्लेख | Politics | Maharashtra | Sarkarnama

सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्व पक्षांकडूनसध्या जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच एक एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये प्रचारात सहभागी होण्यासाठी काही पैसे दिले जाण्याचा उल्लेख आहे. या क्लिपमुळे एकच खळबळ माजली आहे. सरकारनामा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Viral Audio Call | Kasba | Chinchwad | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0223)

Loading comments...