Sushma Andhare on BhagatSingh Koshyari|कोश्यारींच्या राजीनाम्यावरून सुषमा अंधारेंचा आरोप |Sarkarnama

1 year ago

#RameshBais #SushmaAndhare #Maharashtragovernor #BhagatSinghKoshyari #Maharashtra #politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushma Andhare on BhagatSingh Koshyari|कोश्यारींच्या राजीनाम्यावरून सुषमा अंधारेंचा आरोप |Sarkarnama
अनेकदा वादात अडकल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, आता कोश्यारींच्या राजीनाम्यावरून सुषमा अंधारेंनी संशय व्यक्त केला आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0223)
(NP0223)

Loading comments...