सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?, बघा | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#PranitiShinde #RohitPawar #Congress #NCP #Solapur #Politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?, बघा
सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करताच काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी ‘कोण रोहित पवार?’ असा सवाल करत रोहित पवारांना टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी पोरकटपणा असतो काहींच्यात असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना सुनावलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0223)
(NP0223)

Loading comments...