Abhijit Bichukale | बघा, बिचुकले आणि पत्रकारांच्यात वाद का झाला? | Politics | Maharashtra|Sarkarnama

1 year ago
1

#AbhijitBichukale #journalist #Pune #ViralVideo #KasbaPeth #Byelection #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Abhijit Bichukale | बघा, बिचुकले आणि पत्रकारांच्यात वाद का झाला? | Politics | Maharashtra|Sarkarnama
अभिजीत बीचुकले हे आज पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना कसबा विधानसभा आणि त्याची रचना यासंदर्भात प्रश्न विचारताच बिचुकले यांच्याकडे कुठलेही उत्तर नसल्यामुळे त्यांनी राग माध्यमांवर काढला आणि थेट माइक धुडकत निघून गेले

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0223)
(NP0223)

Loading comments...