Kasba Peth by election | भाजपने टाकले जाळे;काँग्रेस अडकणार का? | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#HemantRasne #ChandrakantPatil #Chandrashekharbawankule #MuktaTilak #Laxmanjagtap #ShaileshTilak #BJP #KasbaPeth #byelection #Pune #Chinchwad #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Kasba Peth by election | भाजपने टाकले जाळे;काँग्रेस अडकणार का? | Politics | Maharashtra | Sarkarnama
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून आता काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल निवडणुक बिनविरोध करण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0223)
(NP0223)

Loading comments...