अमरावतीत पाटलांना धूळ चारणारे धीरज लिंगाडे कोण आहेत? | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

अमरावतीत पाटलांना धूळ चारणारे धीरज लिंगाडे कोण आहेत? | Politics | Maharashtra | Sarkarnama

तब्बल ३० तासांनंतर अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. त्यांनी २दा आमदार राहिलेले रणजीत पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडीओतून जाणून घेवूयात.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0223)

Loading comments...