Prakash Ambedkar यांची Sharad Pawar यांच्याबद्दलची भूमिका बदलली |Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#PrakashAmbedkar #Sharadpawar #Politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Prakash Ambedkar यांची Sharad Pawar यांच्याबद्दलची भूमिका बदलली |Politics | Maharashtra | Sarkarnama
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारही आपल्याला स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांविषयी आपली भूमिका बदलली का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

(KB0123)
(NP0123)

Loading comments...