Abdul Sattar | सत्तारांच्या बारामती दौऱ्यामागचं गणित काय? | Supriya sule | Baramati | Sarkarnama

1 year ago

#AbdulSattar #Supriyasule #Baramti #NCP #politics #Maharashtra #Agriculture #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Abdul Sattar | सत्तारांच्या बारामती दौऱ्यामागचं गणित काय? | Supriya sule | Baramati | Sarkarnama
काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले . जागोजागी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मात्र, आज हेच अब्दुल सत्तार बारामतीत दाखल झाले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

Loading comments...