Satyajeet Tambe : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी रंगलं नाट्य |Politics |Maharashtra |Sarkarnama

1 year ago
6

#gangadharnakade #satyajeettambe #Sudhirtambe #MVA #Nashik #Nagpur #Politics #vidhanparishadelection #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Satyajeet Tambe : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी रंगलं नाट्य |Politics |Maharashtra |Sarkarnama
विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठं राजकिय नाट्य पहायला मिळाल्या. सत्यजीत तांबेंच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं केलेलं जागावाटपाचं गणित पुर्णपणे बिघडलं. इकडे नाशिकमध्ये तांबे पिता पुत्राने बंड केला मात्र, याचा परिणाम झाला नागपूर मतदारसंघावर. त्यामुळे ऐन वेळेळा काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लागला आहे तर काहींना अपक्ष म्हणून अर्ज भरायला लागला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

(KB0123)
(NP0123)

Loading comments...