mp mohammed faizal from lakshadweep gets 10years imprisonment in attempt to murder case | Sarkarnama

1 year ago
5

#MohammedFaizal #NCP #MP #sharadpawar #lakshadweep
mp mohammed faizal from lakshadweep gets 10years imprisonment in attempt to murder case | Sarkarnama
राष्ट्रवादीच्या खासदाराला मर्डर केसमध्ये १० वर्षांची शिक्षा !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरील संकटं काही थांबताना दिसत नाही. कालच ईडीने राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह घरावर छापेमारी केली असतानाच आता महाराष्ट्राबाहेरील पक्षाचा एकमेव खासदारही चांगलाच अडचणीत आला आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादी खासदार मोहम्मद फैजल यांना न्यायालयाने चार जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

► SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

► Sales Enquiry:
Link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...