Rahul Shewale will be interrogated by SIT | Maharashtra Legislative Council | Sarkarnama

2 years ago

#NeelamGorhe #AadityaThackeray #Sarkarnama​ #VidhanParishad #PravinDarekar #Dishasalian #SushantSinghRajput #Legislative Council #BJP #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Rahul Shewale will be interrogated by SIT | Maharashtra Legislative Council | Sarkarnama
Maharashtra Legislative Council : विधान परिषदेत शेवाळेंच्या SIT चौकशीचे आदेश
शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांनी काल आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लगावले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याचे आरोप केल्याचे प्रकरण बाहेर काढले. याप्रकरणी त्यांनी राहुल शेवाळेंच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर नीलम गोऱ्हे शेवाळेंच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...