Big strategy of Thackeray group against rebel MLA | Uddhav Thackeray | Sarkarnama

1 year ago
3

#UddhavThackeray #Shivsena #Sarkarnama​ #Vaijapur #AmbadasDanve #Politics #Maharashtra #BhausahebPatilChikatgaokar #NCP #Marathwada #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Big strategy of Thackeray group against rebel MLA | Uddhav Thackeray | Sarkarnama
बंडखोर आमदाराविरोधात ठाकरे गटाची मोठी रणनिती
शिवसेना फुटल्याने आता ठाकरे गटासमोर पुन्हा एकदा पक्ष उभा करण्याचं आव्हान आहे. मात्र,या परिस्थितीतही ठाकरे गटाला एक महत्त्वाचा नेता आपल्याकडे वळवून घेण्यात यश आलयं. वैजापूरमधील एका मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केलाय. या नेत्याच्या प्रवेशाने ठाकरे गटाला औरगांबादमध्ये बळ मिळणार आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...