ढोरकिन येथील स्वच्छता अभियान राबविणारा अवलिया

2 years ago
16

राज्यात सर्वच ठिकाणी जनजागृती अभियान राबविण्यात येतात त्यावेळी कुठे गावपातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले असे आपण पाहिले असेल.असाच एक अवलिया ढोरकिन येथे गाव स्वच्छ करण्याचे काम करत असतो.यात कुठल्याही कालावधी किंवा मोबदला मिळावा अशी अपेक्षा न ठेवता हा अवलिया आपले कर्तव्य बजावत असताना दिसत असतो...खरेतर शासनाच्या विविध योजनांचा फायदा या अवलियास व्हायला पाहिजे.मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याला कुठल्याच प्रकारची मानधन किंवा मोबदला मिळत नाही ‌‌‌‌तर मिळतात ते फक्त टोमणे आणि हा व्यक्ती येडा आहे त्याला काही कळत नाही.असे गावकरी मंडळी म्हणतात.मात्र तो करत असलेल्या स्वच्छता अभियान चे महत्व तो त्याच्या पद्धतीनं एक जनजागृतीच असावी...

सलाम या कार्याला

Loading comments...