Nilesh Rane on Government : संशयास्पद बोटीवरुन निलेश राणेंचा सरकारला घरचा आहेर

1 year ago
14

हरिहरेश्व समुद्रकिनारी आलेल्या संशयास्पद बोटीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.. त्या बोटीबाबत सुरक्षा यंत्रणांना काहीच माहिती नाही हे दुर्दैव असल्याची टिप्पणी निलेश राणे यांनी केलीय. बोटीवर फ्रीज होता.. फ्रीजमध्ये जेवण होतं मग ती व्यक्ती कुठे गेली असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/

Loading comments...