Sabudana Khichadi | साबुदाणा खिचडी | vrat recipes indian | Arati Shailesh Vlog

3 years ago
13

Sabudana Khichadi | साबुदाणा खिचडी | vrat recipes indian | Arati Shailesh Vlog

साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.साबुदाणा पांढऱ्या रंगाचे गोल छोटे कडक दाने असते. खिचडी करायची असेल तर साबुदाणा कमीतकमी ३ते४ तास भिजत ठेवतात. उपवासाच्या दिवशी ही खिचडी खाल्ली जाते असा संकेत रूढ आहे.

#sabudanaupma
#sabudanakhichidi

Loading comments...