आमदार अशोक पवार यांची कोविड सेंटरला भेट - Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

आमदार अशोक पवार यांची कोविड सेंटरला भेट : शिरूर हवेलीचे आमदार ॲड् श्री अशोकबापू पवार यांनी वाजेवाडी चौफुला येथील मयुरी मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट दिली आणि तेथील रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्याचबरोबर कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांना देण्यात येत असलेले औषधोपचार आणि इतर सोयी सुविधांची माहिती घेऊन काही सूचना केल्या.
#corona #covidhospital #shirur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...