आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही खाजगी दवाखान्यात मोफत उपचार व्हावेत! Politics | |Sarakarnama|

3 years ago
7

बुलडाणा : कोरोना महामारीच्या या परिस्थितीमध्ये काही खाजगी डॉक्टर्स संधी समजत असून कोरोना रुग्णांकडून उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत, अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांमुळे आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.
#remdisivere #buldhana #coronacases
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #buldhana #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...