विमा कंपन्या विरोधात राज्यमंत्री Abdul Sattarआक्रमक | Insurance Company | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
1

औरंगाबाद- कृषीमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत नंतर पीक विमा कंपन्या विरोधात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्रमक भूमिका घेतली. ५८०० कोटींचा पीकविमा घेऊन फक्त एक हजार कोटी वाटप करण्यात आले. ४८००कोटी कंपनीच्या घशात घातले असा आरोप सत्तार यांनी केला. आपल्या मतदारसंघात चुकीचे पीक कापणी अहवाल दाखवून १ लाख शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यापासून वंचित ठेवले. याला जबाबदार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील सत्तार यांनी केली आहे.
#Aurangabad #AbdulSattar #Dadabhuse #farmer #Insurancecompany #MaharashtraCabinetMinister

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...