ओबीसींवरील अन्यायासाठी राज्य सरकारच जबाबदार : चंद्रशेखर बावनकुळे | Nagpur | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
2

ओबीसींवरील अन्यायासाठी राज्य सरकारच जबाबदार : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीन महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, ओबीसी आरक्षणासाठी आयोगाचे गठण करा. परंतु सरकारने आयोग तयार केलाच नाही आणि सर्वोच्च न्यायालयात अपिल केली. पण आयोगाचे नावही कळवले नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. ओबीसींवर होत असलेल्या या अन्यायासाठी सर्वस्वी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...