जागतिक पर्यावरण दिनी भारताने टाकले मोठे पाऊल | Sarkarnama | Environmentday |

3 years ago
1

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी रोडमॅप जाहीर केला. मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची आज व्हर्च्युअल बैठक झाली. मोदी म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनी भारताने इथेनॉल क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी रोडमॅप जाहीर केला आहे. इथेनॉलचे उत्पादन आणि वितरणासाठी पुण्यात ई100 पथदर्शी प्रकल्पही आज सुरु करण्यात आला.
#WorldEnvironmentDay, #Ethanol #sector, #PMModi, #NarendraModi, #Prakash Javadekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...