18 वर्षांवरील सर्वांनाच केंद्रातर्फे मोफत लस : मोदींची मोठी घोषणा | Sarkarnama | Politics |

3 years ago
1

राज्यांकडे देण्यात आलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने काढून घेण्यात आली आहे. आता 21 जूनपासून केंद्र सरकारकडूनच राज्यांना लस दिली जाणार आहे. तसेच 18 वर्षांपुढील प्रत्येकाला केंद्राकडूनच मोफत लस दिली जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.

#sarkarnama #vaccination #freevaccination #modi
#NarendraModi, #PrimeMinister, #NewDelhi, #COVID, #COVID-19

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...