मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी चहूकडे | Mumbai Rain | Uddhav Thackeray | Sarkarnama

3 years ago
1

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. रस्त्यावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दक्ष राहण्याची सूचना केली आहे.
#MumbaiRain #COVID #UddhavThackeray #Mumbai #RegionalMeteorologicalCentre #RainMumbai #MumabaiTraffic

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...