उदयनराजे म्हणतात, मलाचं कळेना राजकारण काय चाललयं ते! |Udayanraje bhosale| Politics|Satara|Sarkarnama

3 years ago
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाली असून खुद्द खासदार उदयनराजे भोसले पण चकित झाले आहेत. राजकारणात काय चाललयं ते कळत नाही पण काहीतरी देवाणघेवाण झाली असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#udayanrajebhosale #satara #BJP #Maharashtra #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...