अकाली दल-बसपची 25 वर्षांनंतर युती Politics | Punjab | Sarakarnama

3 years ago
8

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने (बसप) युती जाहीर केली आहे. राज्यातील 117 पैकी 97 जागांवर अकाली दल तर 20 जागांवर बसप लढणार आहे. याआधी 1986 मध्ये अकाली दल आणि बसपने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली होती. त्यावेळी राज्यातील 13 पैकी 11 जागा या युतीने जिंकल्या होत्या.
#Chandigarh #ShiromaniAkaliDal #Punjab #AssemblyElections
#BahujanSamajParty #LokSabha #polls

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...