सावधान! मुंबईत ऑरेंज अलर्ट | Sarkarnama | Mumbai

3 years ago
1

सावधान! मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबई शहरआणि उपनगरांतील काही भागात १३ व १४ जूनला अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे रुप आले होते.
#Rain #Mumbai #Waterlogging #SionArea #DownpourIMD #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...