भाविकांविना होणार पुरीतील जगन्नाथाची रथयात्रा | Sarakarnama | Jagganatpuri

3 years ago
2

पुरीतील जगन्नाथाची रथयात्रा यंदा भाविकांविना होँणार आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत ही रथयात्रा होईल. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आणि कोरोना निगेटिव्ह चाचणी आलेल्या पुजाऱ्यांनाच या सोहळ्यास सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
#Puri #Odisha #RathYatra #COVID-19 #Protocols #LordShreeJagannath

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...