कोरोना लशीवरील जीएसटीत कपात नाहीच | Sarkarnama | Delhi

3 years ago
2

कोरोना लशीवरील जीएसटीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. लशीवरील जीएसटी 5 टक्के कायम राहणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला.
#NirmalaSitharaman #FinanceMinister #GST #Council, #NewDelhi,
#TarunBajaj #RevenueSecretaryMinistryofFinance #GST #on #vaccines

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...