मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष | Politics | Sarkarnama |

3 years ago
1

राजस्थान काँग्रेसमधील वाद पुन्हा समोर आला असून, पक्षाचे नेते सचिन पायलट हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षात कोणतेही वाद नाहीत, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोस्तारा यांनी केला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

#GovindSingh #Dotasra #President # Rajasthan #Congress #SachinPilot

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...