Political Reservation: आज पुण्यात OBCची राज्याची महत्त्वपूर्ण बैठक | Pune| Maharashtra | Sarakarnama

3 years ago
3

अँकर पुण्यात ओबीसींची राज्याची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहेत .ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालं आहे त्याला ओबीसी समाज विरोध करत आहे .राजकीय आरक्षण रद्द केल याबाबत व अनेक मुद्यावर होणार चर्चा होणार आहे .राज्यातील ओबीसी नेते मंत्री वडेट्टीवार व बाळासाहेब सानप व इतर नेते उपस्थित होणार महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करतील
विजय वडेट्टीवार बैठकीला उपस्थित आहेत .ओबीसीची जात निहाय जनगणना केली जावी आशा अनेक मागण्या वर चर्चा होणार आहे .या बैठकीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित आहेत
#Pune #PoliticalReservation #OBC #OBCReservationCancel #VijayWadettiwar #BalasahebSanap
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...