अबब... पार्कींग मधील कार बुडाली पाण्यात | Mumbai Rain | Car | Ghatkopar | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहीरीवर काहीवर्षा पूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात बांधकाम करून पार्कीग केली होती. त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने पार्क करत होते. विहिरीवरील बांधकाम आज पावसामुळे खचून त्यावर पंकज मेहता यांनी पार्क केलेले कार विहिरीत पडून बुडाली. या घटनेत मनुष्यहानी किंवा कोणी जखमी नाही. स्थानिक घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
#Car #MumbaiRain #Ghatkopar #SocietyParking #parkingcar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...