Viral Video : पार्किंगमध्ये बुडालेली कार अशी निघाली बाहेर Politics | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

Viral Video : पार्किंगमध्ये बुडालेली कार अशी निघाली बाहेर
पार्किंगमध्ये उभी केलेली कार बुडाल्याची घटना मुंबईतील घाटकोपरमध्ये घडली होती. पार्किंगमध्ये उभी केलेली कार मुसळधार झालेल्या पावसामुळे खड्डा तयार होऊन त्यात बुडाली होती. पार्किंगमध्ये आधी विहीर होती. ती बुजवून त्यावर पार्किंग तयार करण्यात आले होते. त्यामुळे हा खड्डा तयार झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. क्रेनच्या साहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली.
#Crane #sinkhole #Mumbai#GhatkoparMumbai #Rain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...