दहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमू ः बच्चू कडू | Sarkarnama | Maharashtra|

3 years ago
1

कोरोनामुळे दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता या दोन्ही इयत्तांचे निकाल कधी आणि कशा पद्धतीने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर निकालासंदर्भात शिक्षण विभागाकडून तज्ज्ञांची एक कमिटी नेमण्यात येणार आहे. तशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिली.
#sarkarnama #bacchukadu ##maharashtra #hsc #SSC #politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...