राम मंदिर ट्रस्टच्या विरोधात काँग्रेस मैदानात | Congress | RamJanmabhoomi | Ayodhya| Sarkarnama

3 years ago
1

राम मंदिर ट्रस्टच्या विरोधात काँग्रेस मैदानात
राम मंदिराच्या जमीन खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विरोधात आता काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी ट्रस्टवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रस्टच्या विरोधात कानपूरमध्ये निदर्शनेही केली.
#Congress #RamJanmabhoomi #TeerthKshetraTrust #RamJanmabhoomitrust #Ayodhya #landscam #BJP #SP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...