ओबीसी आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची जबाबदारी : चंद्रशेखर बावनकुळे | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

ओबीसी आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची जबाबदारी : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : 14 महिने होऊनही इंपेरिकल डाटा महाविकास आघाडी सरकारने तयार केला नाही. तेवढेच काय स्वतः विजय वडेट्टीवार यांनी महिनाभरापूर्वी इंपेरिकल डाटा तयार करण्याची घोषणा केली होती, तीही हवेत विरली. ओबीसी प्रश्नात राज्य सरकार फक्त नौटंकी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले.

#ChandrashekharBawankule #OBCReservation #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...