गांधी कुटुंबाच्या कोरोना लसीकरणाचं काय? | sambit patra| Congress |vaccine |Covaxin| Sarkarnama

3 years ago
2

गांधी कुटुंबाच्या कोरोना लसीकरणाचं काय?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या कोरोना लसीकरणाबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या तिघांनी कोरोना लस घेतली आहे की नाही याचे उत्तर आधी देशाला द्यावे, अशी मागणी पात्रांनी केली आहे.
#sambitpatra #BJP #Covaxin #vaccine #Congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...