मुंबईत शिवसेना भवनासमोर राडा | ShivSena Bhavan | Mumbai | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

मुंबईत शिवसेना भवनासमोर राडा
मुंबईतील शिवसेना भवनासमोर आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जुंपली. या प्रकरणी मोर्चाच्या 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
#Protest #ShivSenaBhavan #Dadar #BharatiyaJanataYuvaMorcha #Ayodhyalandscam

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...