मुख्यमंत्री स्टॅलिन दिल्लीत मोदींच्या भेटीला Politics | Tamilnadu | Sarakarnama

3 years ago
1

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन हे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच स्टॅलिन मोदींना भेटणार आहेत.
#MKStalin #PMModi #NewDelhi #DMKchief #MKStalininDelhi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...