रस्त्यावरील आंदोलनाची नौटंकी छगन भुजबळांनी बंद करावी | Satara | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

रस्त्यावरील आंदोलनाची नौटंकी छगन भुजबळांनी बंद करावी
ओबीसी आरक्षणप्रश्नी छगन भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडावे : जयकुमार गोरे

सातारा : राज्य सरकारने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केले आहे. याविरोधात येत्या 26 जूनला जिल्ह्यात भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे. दरम्यान, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भुजबळांनी नौटंकी बंद करून सत्तेतून बाहेर पडावे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

#JaykumarGore #ChhaganBhujbal #OBCReservation #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...