पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करणाऱ्या दानवेंचा राजीनामा घ्या | Arjun Khotkar | Maharashtra |Sarakarnama

3 years ago

पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करणाऱ्या दानवेंचा राजीनामा घ्या

पत्रकार हल्ल्यातील आरोपींना शोधण्यासाठी जाफ्राबाद मधील भाजप कार्यालयात गेलेल्या पोलिसांना रावसाहेब दानवे यांनी निलंबित करायला लावलं. मात्र गृहमंत्र्यांसमोर मी खरी परिस्थिती मांडली असून पोलिसांचं करण्यात आलेलं निलंबन मागे घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो. रावसाहेब दानवे हे पोलिसांचं मानसीक खच्चीकरण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

#arjunkhotkar #shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...