विधीमंडळाचे अधिवेशन किमान 15 दिवसांचे हवे | Pravin Darekar | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

विधीमंडळाचे अधिवेशन किमान 15 दिवसांचे हवे

कोरोनाचे कारण सांगून सरकारने आगामी पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करू नये. महत्वाचे प्रश्न जनतेपुढे मांडायचे असल्याने ते किमान 15 दिवसांचे असावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

#Pravindarekar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...