Maratha Reservation टिकविण्यासाठी सर्व काही करा- Vinod Patil | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल विनोद पाटील यांनी समाधान व्यक्त केले. मात्र हे आरक्षण टिकविण्यासाठी सर्व काही ते करा, असे आवाहन त्यांनी केले.

#VinodPatil #MarathaReservation #Maharashtra #Reservation #StateGovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...