मेनका गांधींची डाँक्टरांना शिवीगाळ, आँडिओ क्लिप व्हायरल | Maneka Gandhi | Politics | Sarkarnama

3 years ago
2

नवी दिल्ली : एका कुत्र्याच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत भाजपच्या नेत्या खासदार मेनका गांधी यांनी एका पशुवैद्यकीय डॅाक्टराला शिवीगाळ केल्याची आँडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपवरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. इंडियन व्हेटनरी असोसिएशनने मेनका गांधी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्दारे केली आहे.

#NewDelhi #ManekaGandhi #PM #BJP #Audioclipviral

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...