भाजप फक्त ओबीसी उमेदवारांना उभे करणार | Devendra Fadnavis | BJP | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago
1

पाच जिल्हा परिषदा आणि तेथील पंचायत समित्यांतील ओबीसींच्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रद्द झाल्यानंतर तेथे निवडणुका घेतल्या जात आहेत. सरकारने या निवडणुका रद्द केल्या नाही तर तेथे भाजप फक्त ओबीसी उमेदवारांनाच उभे करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
#DevendraFadnavis #BJP #OBCCandidate #Maharashtra #ZP #Panchayat

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...